शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

महाराष्ट्र : विधिमंडळ अधिवेशनावर सावरकर वादंगाची छाया

महाराष्ट्र : ...तर राज्यात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता; ठाकरे सरकारसमोर अधिवेशनाआधीच पेच

महाराष्ट्र : उपमुख्यमंत्रिपदावरून राष्ट्रवादीत वाद नाही; जयंत पाटलांचा खुलासा

महाराष्ट्र : Maharashtra Government : ठाकरे मंत्रिमंडळाच्या संपूर्ण खात्यांचं सहा मंत्र्यांमध्ये वाटप, जाणून घ्या कोणाला काय मिळालं?

मुंबई : अजित पवारांचा शपथविधी, राष्ट्रवादीची भाजपासोबत युती; मोदी-पवार भेटीतील हीच रणनीती?

मुंबई : Maharashtra Government : गृह आणि नगरविकास एकनाथ शिंदे यांच्याकडे; 'ठाकरे सरकार'चं खातेवाटप ठरलं!

महाराष्ट्र : चार महत्त्वाच्या मंत्रिपदांचा प्रश्न सुटला; पण काँग्रेसच्या हाती भोपळा?

महाराष्ट्र : योग्य वेळ येताच शिवसेना-भाजपा एकत्र, सेनेच्या ज्येष्ठ नेत्याला विश्वास

सिंधुदूर्ग : सावंतवाडी पालिका पोटनिवडणुक: महाविकास आघाडीचा उमेदवार अखेरच्या दिवशी ठरणार!

महाराष्ट्र : कोणत्याही क्षणी 'गोड' बातमी; सुधीर मुनगंटीवार प्रचंड आशावादी