शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: युवासेनेतून ३५ राजीनामे! वरुण सरदेसाईंनी चक्र फिरवली; शिंदे गटाकडे गेलेले ‘मातोश्री’वर परतले

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंची चतुर खेळी! उद्धव ठाकरेंना डिवचलं; शिवसेनेला सूचक संदेश, आमदारही झाले खुश

महाराष्ट्र : ECचे पुढील पाऊल काय? कागदपत्रे न दिल्याचा फटका ठाकरेंना गटाला बसणार की शिंदे गट बाजी मारणार?

महाराष्ट्र : शिंदे गट आक्रमक! उद्धव ठाकरेंना ‘ती’ चूक भोवणार? शिवसेनेतील बहुतांश नेते एकनाथ शिंदे समर्थक

भक्ती : २०२४ पर्यंत संजय राऊत अडकणार? शनी-गुरुची वक्रदृष्टी अडचणी वाढवणार? ईडी पीडा कधी टळणार? पाहा

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: BJP चं पुढचं टार्गेट ‘लॉक’?; उद्धव ठाकरेंना पुन्हा ‘चेक’ देण्यासाठी ‘वजीरा’ला लक्ष्य करणार?

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: संजय राऊतांनाही शोधला पर्याय! आता ‘या’ २ तोफा धडाडणार; उद्धव ठाकरेंनी सोपवली मोठी जबाबदारी

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंकडे हाच शेवटचा पर्याय? तेजस ठाकरे सक्रीय होणार? शिंदे गटावर अंकुश बसणार!

महाराष्ट्र : Sanjay Raut Vs BJP: संजय राऊत भाजपला भिडले; अनेक मुद्द्यांवरुन नडले, वाचा, नेमका कुठून सुरु झाला ‘सामना’?

महाराष्ट्र : Sanjay Raut: १० लाखांच्या बंडलावर ‘एकनाथ शिंदें’चे नाव! संजय राऊतांच्या घरात सापडलेल्या कॅशचा हिशोब लागला?