शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “एकही बंडखोर परत येणार नाही, उद्धव ठाकरेंनी प्रयत्न करु नयेत”; सेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा सल्ला

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “उद्धवसाहेबांच्या पत्रामुळे शंभर हत्तींचे बळ मिळाले”; एकनिष्ठ आमदार झाला भावूक 

मुंबई : Maharashtra Political Crisis: “आदित्य ठाकरे बहुदा सत्ता गेल्यावर युवासेना बंद करुन शिशुसेना काढण्याच्या तयारीत आहेत”

मुंबई : Maharashtra Political Crisis: “बच्चे की जान लोगे क्या!!”; आदित्य ठाकरेंविरोधातील कारवाईवरुन नितेश राणेंचा टोला

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: आमदार अपात्रतेचा चेंडू आता घटनापीठाकडे!

महाराष्ट्र : Sanjay Raut : ‘तुम्ही बाळासाहेबांचं नाव घेऊ नका’, राऊतांनी ठणकावलं Supreme Court |Shinde vsThackeray

महाराष्ट्र : मविआ सरकारमध्ये शिवसेना आमदार तेजीत ,खासदार वंचित होते |Sanjay Mandalik | Sanjay Pawar | Maharashtra

महाराष्ट्र : Live: शिंदे सरकार अडकणार? To The Point with Adv. Ujjwal Nikam | Ashish Jadhao

मुंबई : Maharashtra Political Crisis: “शरद पवार हवेत की शिवसैनिक हे उद्धव ठाकरेंनी ठरवायला हवे”; शिंदे गटाने स्पष्टच सांगितले

महाराष्ट्र : मंत्रिपद दिलं तर माझ्यात पुन्हा दहा हत्तीचं बळ येईल - संतोष बांगर