शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Kishori Pednekar vs Deepak Kesarkar: दीपक केसरकर उडते पंछी... इकडून उड तिकडे बस; किशोरी पेडणेकरांची जहरी टीका

पुणे : कट्टर राज समर्थक वसंत मोरेंनी धरली भाजप कार्यालयाची वाट; मुरलीधर मोहोळ म्हणाले...

मुंबई : Maharashtra Political Crisis: “राज ठाकरेंच्या पाठिशीही शरद पवारांचे आशीर्वाद होते, मनसे प्रमुख त्यांना मानतात” 

मुंबई : Maharashtra Political Crisis: “कोणीही कितीही बालहट्ट केले तरी मेट्रो कारशेडचे काम मार्गी लावण्याचा शिंदे-फडणवीसांचा निर्धार”

महाराष्ट्र : Uddhav Thackeray यांच्या निर्णयावर काँग्रेसची तीव्र नाराजी; द्रौपदी मुर्मूंना दिलेला पाठिंबा ठरणार महाविकास आघाडी तुटण्याचे कारण?

मुंबई : Maharashtra Political Crisis: “कोणलाही पद आणि शपथ देऊ नये, तसे केल्यास...”; शिवसेनेचे राज्यपालांना खरमरीत पत्र

महाराष्ट्र : Supriya Sule NCP: तर २०२४ ला राष्ट्रवादी राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष असेल; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला विश्वास

मुंबई : Maharashtra Political Crisis: “सुप्रीम कोर्टाने कोणालाही दिलासा दिलेला नाही, संभ्रम निर्माण केला जातोय”: संजय राऊत

मुंबई : Maharashtra Political Crisis: “शिवसेना आमदारांनो बॅनरवर पक्षप्रमुखांचा फोटो लावल्याने हिंदुत्व कमी होणार नाही”

मुंबई : Maharashtra Political Crisis: “हा शिंदे गट नाही, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा गट आहे”; मुख्यमंत्री स्पष्टच बोलले