शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “शरद पवारांबद्दल अपशब्द काढला नाही, चुकीचे बोललो असेल तर जाहीर दिलगिरी व्यक्त करतो”

मुंबई : Maharashtra Political Crisis: “देवेंद्र फडणवीस सुपर सीएम झालेत का? एकनाथ शिंदे त्यांनाच विचारुन सगळे निर्णय घेतायत”

महाराष्ट्र : “यांच्यासारखे ढोंगी नाहीत, नवे सरकार हिंदुत्वद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही”; संजय राऊत संतापले 

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “ठाकरे सरकारला जमलं नाही, ते शिंदे-फडणवीसांनी करून दाखवलं”; नवनीत राणांचा टोला

मुंबई : Maharashtra Political Crisis: “द्रौपदी मुर्मू उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर जाणार नाही”; देवेंद्र फडणवीसांनी केले स्पष्ट

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: शिंदे गट-भाजपमध्ये फूट? ‘या’ २ मुद्द्यांवर बंडखोरांचे एकमत नाही; तिसरा मुद्दा ठरणार निर्णायक!

मुंबई : Maharashtra Political Crisis: “संजय राऊतांचे ‘रोखठोक’ सदर आवर्जून वाचायचो, पण आता अहंकार...”: शहाजीबापू पाटील

महाराष्ट्र : Sharad Pawar NCP Deepak Kesarkar: देवेंद्र फडणवीसांसमोर लोटांगण घालणाऱ्या...; राष्ट्रवादीचं दिपक केसरकरांना सणसणीत प्रत्युत्तर

महाराष्ट्र : Sarpanch Election Maharashtra: फडणवीस सरकारच्या काळातील 'तो' निर्णय पुन्हा लागू करा; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “अनेक शिवसैनिक भेटायला यायचे, आमदार सोडून गेले तरी...”; शरद पवारांची उद्धव ठाकरेंना साद