शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: मातोश्रीवऐवजी शिवतीर्थाचं महत्त्व वाढतंय? राज ठाकरे बाळासाहेबांची जागा घेणार? चर्चांना उधाण!

महाराष्ट्र : आमने-सामने: चालणारा ब्रॅण्ड कोणता, राज की उद्धव ठाकरे?

महाराष्ट्र : राज भेटीवर सुप्रियाताई बोलल्या ते बरोबर की चूक?

मुंबई : दोन मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांवर वाद; संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले...

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: नव्या सरकारचा पुन्हा ‘नामाचा गजर’; औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबाद आता ‘धाराशिव’

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “तुम्ही तीन वेळा शिवसेना फोडली”, केसरकरांच्या आरोपावर शरद पवार स्पष्टच बोलले; म्हणाले...

मुंबई : Maharashtra Political Crisis: “कामाख्या देवीने आम्हाला आशीर्वाद दिलेत, गुवाहाटीला जाऊन पुन्हा दर्शन घेणार”: एकनाथ शिंदे

मुंबई : Maharashtra Political Crisis: “शिंदे गटात मतभेद व्हावेत म्हणून अनेकांनी देव पाण्यात ठेवलेत, पण...”; मुख्यमंत्र्यांनी सुनावले

मुंबई : Maharashtra Political Crisis: “शिवसैनिकांच्या जीवावर येत असेल तर खपवून घेणार नाही”; उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “मुलांच्या विधानाची जबाबदारी राणेंवर, सोबत काम करायचं असेल तर...”; केसरकरांचे प्रत्युत्तर