शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंना धक्के पे धक्का! रायगडात शिवसेनेचे शून्य प्रतिनिधित्व; बंडखोरीमुळे जर्जर

महाराष्ट्र : “सुप्रीम कोर्टाचा निर्णय समाधानकारक”: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

महाराष्ट्र : घटनात्मक पेचावर आता पुढे काय? राज्यातील सत्तासंघर्षावर एक्सपर्ट व्ह्यू

महाराष्ट्र : मंत्रिमंडळ विस्तारात अडचण नाही: फडणवीस; आता २२ जुलै नवा मुहूर्त, शिंदे गटासाठी डोकेदुखी!

महाराष्ट्र : १०० दिवसांच्या कार्यक्रमांसह शिंदे सरकारचे संकल्पपत्र; लवकरच होणार घोषणा, मागविल्या सूचना

राष्ट्रीय : आमदारांच्या अपात्रतेचे त्रांगडे; सुप्रीम कोर्टात १ ऑगस्टला सुनावणी

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “जायचं असेल तर जाऊ शकता, इथे राहून रडायचे सोंग नको”; उद्धव ठाकरेंनी चांगलेच सुनावले

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “थोडं थांबा... भाजपच बंडखोरांना बाजूला करेल”; उद्धव ठाकरेंचे शिंदे गटाबाबत मोठे भाकित

राष्ट्रीय : Maharashtra Political Crisis: “२०२४ मध्ये निवडून यायची खात्री नाही, म्हणून दानवे भ्रमिष्टासारखे बोलतायत”; राऊतांचा पलटवार

सातारा : ‘शिंदे’सेनेच्या दिमतीला कऱ्हाडात ‘सिंह’सेना! काही मातब्बर शिंदे गटावर ‘मेहरबान’