शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Shinde-Fadnavis Govt Cabinet Expansion: शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी? उदयनराजेंने सूचक विधान; म्हणाले, “काही तांत्रिक अडचणी...”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरेंनी तेव्हा ‘त्या’ सूचना दिल्या नव्हत्या”; दिलीप वळसे-पाटलांचा खुलासा

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “बाबांना २४ तास जनतेसाठी काम करताना अगदी जवळून पाहिलेय, कधीकधी...”; आदित्य ठाकरे

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “गृहमंत्रीपद मिळाले तर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊ”; ‘राज’पुत्राने स्पष्टच सांगितले!

महाराष्ट्र : काढलेल्या निविदा, कामांनाही स्थगिती; ठाकरे सरकारच्या १४ महिन्यांतील कामांना शिंदे सरकारचा धक्का

महाराष्ट्र : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला पुढील आठवड्याचा मुहूर्त! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यक्रमात व्यग्र

महाराष्ट्र : ठाकरे सरकारकडून शिंदे यांच्या सुरक्षेकडे डोळेझाक; बंडखोर आमदारांनी केली गंभीर टीका

राष्ट्रीय : Maharashtra Political Crisis: “२०२४ च्या लोकसभेत उद्धव ठाकरे विजय मिळवून देऊ शकत नाहीत”; राहुल शेवाळे स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: आभाळ फाटलंय! शिवसेनेचा पाय आणखी खोलात, ५८ नगरसेवक अन् पदाधिकारी शिंदेगटात

पुणे : श्रीरंग बारणे, आढळराव पाटील शिंदे गटात; पिंपरीत भाजप आमदारांमध्ये नाराजी