शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Interview: तुमचं मुख्यमंत्री होणं चुकलं की महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला? उद्धव ठाकरेंनी मांडलं परखड मत

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Interview: “...अन्यथा ‘सत्यमेव जयते’ वाक्य पुसावं लागेल, शिवसेनेबाबत पुरावे द्यावे लागतायत हे दुर्दैव”

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Interview: बाहेर इतकं वादळ माजलंय तरीही इतके ‘रिलॅक्स’ कसे? उद्धव ठाकरेंनी सांगितलं सिक्रेट! 

महाराष्ट्र : Ajit Pawar: आमच्या घरातली कामं आहेत का... अजून किती सत्तेची भूक?; अजित पवार संतापले, Eknath Shinde - Devendra Fadnavis सरकारला केले रोखठोक सवाल

महाराष्ट्र : Ajit Pawar slams Shinde Fadnavis Govt: शिंदे-फडणवीस सरकारच्या दृष्टीने ही शरमेची बाब; अजित पवारांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: शिवसेनेला मोठे खिंडार! जिल्हाप्रमुखच लागला गळाला? २५ पदाधिकारी, शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरे महाराष्ट्रात यशस्वी, पुढे जाऊन देशाचं नेतृत्व करतील या भीतीनं फोडाफोडी”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरेंना दे धक्का! ‘ते’ निर्णय मोदी सरकारच्या रडारवर; नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “खंजीर कोणी कोणाच्या पाठीत खुपसला, योग्य वेळी नक्की बोलेन”; शिंदेंचे ठाकरेंना थेट इशारा

महाराष्ट्र : Ramdas Kadam vs Uddhav Thackeray: मी कच्चा खिलाडी नाही अन् घोडं मैदानही लांब नाही...; रामदास कदमांचा उद्धव ठाकरे गटाकडे रोख