शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरेंचा डोळा उद्या पंतप्रधानपदावर असेल, आम्ही काय करावं, हे त्यांनी सांगू नये”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “महापौर बंगल्यात वडिलांच्या स्मारकासाठी ते ५०० कोटी स्वतःच्या खिशातून खर्च करा ना उद्धवजी”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: वाढदिवसाच्या दिवशीच उद्धव ठाकरेंना धक्का! शिवसेना जिल्हाप्रमुख शिंदे गटात; पक्ष सोडला नाही 

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Interview: “होय, आदित्यच्या दौऱ्याला प्रचंड गर्दी उसळतेय; महाराष्ट्रात शिवसेनेचं तुफान पुन्हा येईल!”

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Interview: “देवेंद्र फडणवीसांबरोबर भाजप असे का वागले हे मलाही समजले नाही”: उद्धव ठाकरे

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Interview: “झालो मुख्यमंत्री, प्रॉब्लेम काय? बाळासाहेबांचा फोटो लावता, त्यांच्याच मुलाला गादीवरुन उतरवले”

राष्ट्रीय : Maharashtra Political Crisis: शिवसेनेला मोठा दिलासा! सुप्रीम कोर्टाने मान्य केली ‘ती’ विनंती; शिंदे गटाचे टेन्शन वाढणार?

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “शिवसेना फोडण्यामागे भाजपच, भविष्यात मुंबईसह महाराष्ट्र विकून टाकेल हे निर्विवाद सत्य”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: रामराजे निंबाळकर भाजपच्या वाटेवर? बड्या नेत्याचा मोठा दावा, म्हणाले, “सब कतार में है”

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Interview: घराबाहेर न पडतासुद्धा देशातील सर्वोत्तम पाच मुख्यमंत्र्यांत नाव का आलं माझं? उद्धव ठाकरे म्हणाले...