शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “एकनाथ शिंदेंनी वेगळा पक्ष काढावा, धनुष्यबाणावर दावा सांगू नये”; शरद पवारांनी चांगलंच सुनावलं

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “नितीश कुमारांचा निर्णय योग्यच, मित्रपक्षांना संपवणे हीच भाजपाची रणनीति”: शरद पवार 

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “एकनाथ शिंदेंच्या बंडामुळेच बिहारमध्ये सरकार कोसळले”; एकनाथ खडसेंचा मोठा दावा

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “नड्डांची वाणी खरी करुन दाखवली! शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांचाच”

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंची चतुर खेळी! उद्धव ठाकरेंना डिवचलं; शिवसेनेला सूचक संदेश, आमदारही झाले खुश

महाराष्ट्र : Maharashtra Cabinet Expansion: अखेर भाजपासाठी संजय राठोड...; काँग्रेसच्या नाना पटोलेंची बोचरी टीका

महाराष्ट्र : प्रचंड अपेक्षा असताना कुणाचा भ्रमनिरास झाला त्या कहाण्या ८-१० दिवसात समोर येतील; राष्ट्रवादीचा टोला

महाराष्ट्र : Maratha Reservation: “शिंदे-फडणवीस सरकारने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे”: संभाजीराजेंची मागणी

महाराष्ट्र : Maharashtra Cabinet Expansion: संजय राठोडांच्या मंत्रिपदावरुन देवेंद्र फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले...

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीसांचा शिवसेनेला दणका! विधानसभा ‘या’ समितीतून ठाकरे गट बेदखल?