शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

मुंबई : Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरे पुन्हा सक्रीय! बेकायदा सरकारमुळेच मुंबईची विकासकामे रखडली; शिंदे-भाजपवर घणाघात

मुंबई : Maharashtra Political Crisis: “केविलवाणी अवस्था! बेईमानी करुन मुख्यमंत्रीपद मिळवलं, पण शेवटी पदरी गुलामीच आली”  

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: शिंदे गटातील संजय राठोडांना शह? उद्धव ठाकरे पोहरादेवीचे दर्शन घेणार! बंजारा समाजाला साद घालणार

मुंबई : Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरेंच्या वरळीत भाजपचे दहीहंडी उत्सवाचे आयोजन; मैदान बळकावले, अहिरांवरही मात

राष्ट्रीय : Maharashtra Political Crisis: “आमच्या याचिकेवर तातडीने निर्णय घ्या”; उद्धव ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात मागणी, CJI म्हणाले...

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “बायको जेवढी रुसून बसत नसेल, तेवढे हे मंत्री रुसतायत”; सुप्रिया सुळेंचा शिंदे गटाला टोला

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “शिवसेनेची टीका म्हणजे स्वतःकडे राजकीय निर्णय घेण्याची क्षमता नाही हे दाखवण्यासारखे आहे”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “शिक्षण पद्धतीचा दोष, अर्थ काढायची क्षमता विकसित...”; मुनगंटीवारांचे आव्हाडांना प्रत्युत्तर

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: देवेंद्र फडणवीस कामाला लागले! विधान परिषदेवर भाजपचाच सभापती होणार? मविआला पुन्हा धोबीपछाड

मुंबई : Maharashtra Political Crisis: “शिंदे गटाचा हिंदुत्वाशी संबंध नाही”; प्रति शिवसेना भवनावरुन शिवसेनेने सुनावले