शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “पवार कुटुंबाच्या रेशनकार्डावरील सर्व व्यक्तींची सखोल चौकशी झाली पाहिजे”; भाजप नेत्याची मागणी

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “आमदारांनी नाही, उद्धव ठाकरेंनी शिवसेनेशी गद्दारी केलीय”; नारायण राणेंचे वर्मावर बोट

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “मुख्यमंत्री नसूनही उद्धव ठाकरेंमुळे राणे, राणा, राज ठाकरेंना राजकीय रोजगार हमीची कामे मिळतायत”

महाराष्ट्र : Jayant Patil vs Eknath Shinde: शिंदे-फडणवीस सरकारचा महाराष्ट्र हा ४० आमदारांपुरताच मर्यादित; राष्ट्रवादीची खरमरीत टीका

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: जयंत पाटलांकडून करेक्ट कार्यक्रम! विश्वासू सहकारी राष्ट्रवादीत; राणा दाम्पत्याला मोठा धक्का

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: भाजप नेत्यांच्या रडारवर आलेले रोहित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला! चर्चांना उधाण

ठाणे : Sharad Pawar: नातवाच्या मदतीला आजोबा सरसावले! रोहित पवारांवर भाजपचे आरोप; शरद पवारांनी सुनावले, म्हणाले...

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “इथे फक्त शिवसेना, महाराष्ट्रातील जनता शिंदे गटाला मानत नाही”; युवासेनेतील नेत्याने सुनावले

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “मिटकरींना राष्ट्रवादीत काय अधिकार? आधी जयंत पाटलांशी बोलून घ्यावं”; भाजपचा पलटवार

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: शरद पवारांच्या बारामतीसाठी BJPचा मेगा प्लान! ‘मिशन लोकसभा’ ऑन; गल्ली ते दिल्ली नेत्यांची फौज