शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Devendra Fadnavis: ठाकरे गट वेळकाढूपणा करण्यासाठी....; सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर फडणवीसांचा खोचक टोला

महाराष्ट्र : Sanjay Raut, Maharashtra Politics: सर्वोच्च न्यायालयाचा उद्धव ठाकरे गटाला दिला दणका, संजय राऊत म्हणतात...

पिंपरी -चिंचवड : महाराष्ट्रात पकपक करण्याचे राजकारण सुरु; नवीन पिढ्या काय आदर्श घेणार? राज ठाकरेंचा सवाल

महाराष्ट्र : जनतेला ‘दिशा’ दाखवा, नाहीतर ती ‘दशा’ करेल...

राष्ट्रीय : Maharashtra Politics: ठाकरे गटाची मागणी फेटाळली! आता पुढील वर्षी सुनावणी; पाहा, सुप्रीम कोर्टातील महत्त्वाचे अपडेट

राष्ट्रीय : Maharashtra Politics: यंदा नाहीच, पुढच्या वर्षी! सत्तासंघर्षावरील सुनावणी आता थेट जानेवारीत? SCचे तारीख पे तारीख

महाराष्ट्र : Aditya Thackeray vs BJP: होऊ दे दूध का दूध, पानी का पानी...; थेट आदित्य ठाकरेंना खुलं आव्हान

महाराष्ट्र : Shiv Sena Symbol: शिंदे गट 'बाळासाहेबांची शिवसेना' तर ठाकरे गटाला मिळालं 'हे' नाव! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

जळगाव : चिन्हं राहू द्या, आमची बांधिलकी...; 'धनुष्यबाणा'च्या निर्णयावर शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया

महाराष्ट्र : Aditya Thackeray: नीच आणि निर्लज्ज प्रकार...; 'धनुष्यबाणा'च्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंचा संताप