शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार? उदय सामंत म्हणाले, “आम्ही योग्य…”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis : मोठी बातमी! राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या 'सर्वोच्च' निकाल?, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिले संकेत

महाराष्ट्र : “आम्ही काही चुकीचे केलेले नाही, निकाल हा आमच्या बाजूनेच लागेल”; शिंदे गटाला ठाम विश्वास

महाराष्ट्र : Sharad Pawar : राष्ट्रवादीचे नेते अमित शाहांना भेटले? पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण

संपादकीय : विशेष लेख: शिंदेंना सोडून फडणवीसांच्याच मागे ठाकरे का?

संपादकीय : अग्रलेख: फडतूस अन् काडतूस! फडणवीस-ठाकरे यांच्यातील वाक्युद्ध अन् महाराष्ट्राचं राजकारण

पुणे : Video: पुण्यातील मावळ तालुक्यात चंद्रकांतदादांची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी

संपादकीय : ‘विठ्ठल नामाचा रे टाहो...’ की, ‘विठ्ठल नामाचा रेटा हो..?’

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “घड्याळाचे काटे उलटे कसे फिरतील याचा कयास सुरु, कोर्टाने तेव्हा स्थगिती दिली असती तर...”

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Eknath Shinde, Election Commission: शिवसेना-शिंदे-ठाकरे! निवडणूक आयोगाच्या निर्णयावर दोन माजी आयुक्तांचे एकमत, पण... काय म्हणाले वाचा...