शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : “मोदी-शाहांच्या स्क्रिप्टनुसार राज्यात राजकीय फोडाफोडी, काँग्रेस भाजपचा खरा चेहरा उघड करेल”

महाराष्ट्र : “महाविकास आघाडी एकत्र आहे, भाजपविरोधात सक्षमपणे व एकजुटीने लढा देईल”

मुंबई : 'साहेब राजीनामा द्यायचा...; अमोल कोल्हेंनी शरद पवारांची घेतली भेट,म्हणाले, ....

महाराष्ट्र : 'त्यांनी साद घातली तर प्रतिसाद देणार', ठाकरेंकडे परतण्याबाबत शंभूराज देसाईंचे मोठे विधान...

मुंबई : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकच, त्या पक्षाने फूट पडल्याचे सांगितले नाही', विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा दावा

पुणे : घड्याळाने काटा काढला की काट्याने घड्याळ काढलं! सर्व घडामोडी शंकास्पद; राज ठाकरेंची टीका

मुंबई : पवारांना एकटं सोडू, दिलीप बनकरांनी पत्र दिलं होतं; जितेंद्र आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : फोडाफोडीचं दळभद्री राजकारण आम्हाला जमत नाही याचा अभिमान, मनसेची बोचरी टीका

पुणे : कार्यालयाचा अन्य गटाकडून ताबा घेण्याचा प्रयत्न झाल्यास पोलिसात तक्रार; प्रशांत जगतापांचा इशारा

महाराष्ट्र : माझ्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी माझा फोटो वापरायचा नाही; शरद पवारांची 'वॉर्निंग'