शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

सिंधुदूर्ग : मंत्री पदासाठी दीपक केसरकरांची फितुरी, शिवसेना प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकरांची टीका

नांदेड : बिनशर्त माघारी व्हा; आमदार बालाजी कल्याणकरांना शिवसैनिकांचा दोन दिवसांचा अल्टीमेटम

कोल्हापूर : कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक, माजी आमदार राजेश क्षीरसागरांचे पोस्टरवरील फोटो फाडले

अमरावती : बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ नवनीत राणा मैदानात; राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

कोल्हापूर : देवेंद्र फडणवीसांना दिल्ली म्हणजे घर आणि अंगणासारखे - चंद्रकांत पाटील

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेतील ९० टक्के नगरसेवक ठाकरेंसोबत! १० टक्के नगरसेवकांवर संशय पण...

नांदेड : राज्यात सत्ता बदल होताच शिवसेनेचे १० खासदार भाजपात येणार: प्रताप पाटील चिखलीकर

नागपूर : ..मग दलबदलू नेत्यांकरिता शिक्षेचा कायदा का नाही, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. फिरदौस मिर्झा यांचा सवाल

छत्रपती संभाजीनगर : बंडखोर संदीपान भुमरे यांच्या बॅनरला फासले काळे; कार्यालयाबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवला

सातारा : एकनाथ शिंदेंच्या साताऱ्यातील घराला कडेकोट पोलीस बंदोबस्त, ग्रामस्थ अवाक