शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

फिल्मी : Riteish Deshmukh: ‘काळजी घेणारे मुख्यमंत्री...,’ अभिनेता रितेश देशमुखनं मानले उद्धव ठाकरेंचे आभार

मुंबई : Maharashtra Political Crisis: “पर्यावरणावर प्रेम होते मग पवईत सायकल ट्रॅक बनवताना मुलाला का थांबवले नाही?”

मुंबई : Eknath Shinde: नात्याच्या एकूण 5 पायऱ्या, शिंदे मुख्यमंत्री होताच उदय सामंतांचे सूचक विचार

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला उद्धव ठाकरेंना सहन होत नाही”; भाजपची सडकून टीका

महाराष्ट्र : Devendra Fadnavis : भाजपाच्या मुंबईतील विजयोत्सवात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह बडे नेते अनुपस्थित

मुंबई : “माझ्यावर राग काढा, मुंबईवर नको”; आरे कारशेडवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : ...म्हणून अधिवेशन पुढं ढकललं, काँग्रेस नेत्याचा भाजपवर आरोप

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “एकनाथ शिंदेंना नियंत्रणात ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा बळी का?”: प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्र : राज ठाकरेंबद्दल आदर, ते जुने शिवसैनिक; एकनाथ शिंदेंचं त्यांच्याशी बोलणं झालं 

राष्ट्रीय : काँग्रेसकडे तर एकच नाथ, बाकी पूर्ण काँग्रेस अनाथ, बिचारे उद्धव...; भाजपाचा खोचक टोला