शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

राष्ट्रीय : बंडखोर शिंदे गटाचे गुवाहाटीत हॉटेलचे बिल किती झाले? समोर आली माहिती, आकडा पाहून व्हाल अवाक्

मुंबई : Maharashtra Political Crisis: केवळ आरे कारशेड नाही, ठाकरे सरकारचे ‘हे’ निर्णय देवेंद्र फडणवीसांच्या निशाण्यावर?

मुंबई : “अमित शाहांसोबतच्या कलहामुळे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद नाकारलं का?”

महाराष्ट्र : शिंदे-फडणवीस यांचे दोन चाकी स्कूटर सरकार; हँडल मात्र मागे बसलेल्या व्यक्तीच्या हातात

मुंबई : “मुंबईवर राग काढू नका”; उद्धव ठाकरेंच्या विधानावर देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर

जळगाव : मंत्रिपदासाठी बंडखोरांमध्ये जोरदार रस्सीखेच! कोणाची वर्णी लागणार? 'या' नेत्यांची नावं आघाडीवर

गोवा : Maharashtra Political Crisis: “निश्चितच!! बहुमत चाचणी सहजपणे पार करेन”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पूर्ण विश्वास

महाराष्ट्र : Prithviraj Chavan : मुंबईच्या भाजपा कार्यालयात लग्नसोहळा पण नवरदेव गायब; काँग्रेसने देवेंद्र फडणवीसांना डिवचलं

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईला रवाना; बंडखोर आमदार कधी येणार? महत्त्वाची अपडेट समोर

पुणे : नव्या सरकारने भोंगे आंदोलनातील मनसैनिकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, मनसेची मागणी