शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

कोल्हापूर : प्रकाश आबिटकर मागे फिरा, अन्यथा...; संपर्कप्रमुख अरुण दुधवडकरांचा इशारा

गोंदिया : आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यालयावर शिवसैनिकांचा हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद

कोल्हापूर : मी लेचापेचा नाही, ..त्या लोकांनी आम्हाला विचारायला येणं हास्यास्पद - राजेंद्र पाटील-यड्रावकर

जालना : 'सरकार चांगले चालायला पाहिजे होते,परंतु..'; दानवेंनी टोपे समोरच सांगितले सेनेतील बंडाचे कारण

हिंगोली : शिवसेना सोडणाऱ्या बेइमानांच्या मुलांना कोणी बायका देणार नाही : आ. संतोष बांगर

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात संजय शिरसाट यांनी बांधली बंडखोरांची ‘मोट’, सेना नेते खैरेंचा दावा

कोल्हापूर : Rajendra Patil: मंत्री यड्रावकरांच्या समर्थनात-विरोधात मोर्चा, पोलिसांसोबत झटापट; वातावरण तणावपुर्ण

छत्रपती संभाजीनगर : 'मै हु डॉन'; बंडखोरांना चकवा देणाऱ्या शिवसेना आमदार उदयसिंग राजपूतांनी धरला ठेका

नागपूर : नागपुरात शिवसेनेची दोन आंदोलने, बंडखोरांचा पुतळा जाळला

छत्रपती संभाजीनगर : 'न्यायालयातून आलेले सरकार,न्यायालयातूनच जाईल'; विनोद पाटील यांचा एकनाथ शिदेंना पाठिंबा