शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : शिंदे-फडणवीस आज पुन्हा दिल्ली दौऱ्यावर; मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपाबाबत चर्चा!

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “साडेतीन जिल्हे मर्यादित अ.भा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बरखास्त केला असता तरी चाललं असतं”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: ‘निष्ठा यात्रे’नंतर आता आदित्य ठाकरे साधणार शिवसंवाद; युवासैनिकांसह करणार शक्तिप्रदर्शन!

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: ‘मिशन १८८’! एकनाथ शिंदे आता एक पाऊल पुढे टाकणार; शिवसेना ताब्यात घेण्यासाठी खास प्लान

महाराष्ट्र : नगरसेवक फोडल्याने शिंदे गट गणेश नाईकांवर नाराज; देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंना धक्के पे धक्का! रायगडात शिवसेनेचे शून्य प्रतिनिधित्व; बंडखोरीमुळे जर्जर

महाराष्ट्र : “सुप्रीम कोर्टाचा निर्णय समाधानकारक”: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

महाराष्ट्र : घटनात्मक पेचावर आता पुढे काय? राज्यातील सत्तासंघर्षावर एक्सपर्ट व्ह्यू

महाराष्ट्र : मंत्रिमंडळ विस्तारात अडचण नाही: फडणवीस; आता २२ जुलै नवा मुहूर्त, शिंदे गटासाठी डोकेदुखी!

महाराष्ट्र : १०० दिवसांच्या कार्यक्रमांसह शिंदे सरकारचे संकल्पपत्र; लवकरच होणार घोषणा, मागविल्या सूचना