शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : “राजकारणात येऊन चूक केली का?”; अजित काकांच्या बंडानंतर रोहित पवार भावनिक

पुणे : अजित दादावर आमचं प्रेम पण पवार साहेबांना एकटं सोडणार नाही पुण्यातील NCP कार्यकर्त्यांच्या भावना

मुंबई : काय चाललंय ते बघून येतो, फोन केला अन् छगन भुजबळांनी पवारांना असा चकवा दिला

महाराष्ट्र : शरद पवार की अजितदादा... आर आर पाटलांचे सुपुत्र कोणाच्या बाजूने, रोहित पाटील म्हणतात...

नागपूर : विदर्भातील तीन आमदार अजितदादांसोबत, तर देशमुख, शिंगणे यांची शरद पवार यांच्यावर निष्ठा

महाराष्ट्र : कानोकान खबर नाही! आव्हाडांनी मध्यरात्री नार्वेकरांचे घर गाठले; स्मार्ट खेळी खेळली...

पुणे : Pune: राष्ट्रवादीचे कार्यालय, नेत्यांच्या निवासस्थान परिसरात वाढविला पोलीस बंदोबस्त

महाराष्ट्र : “बॅनरवर शरद पवारांचा फोटो लावा”; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना

महाराष्ट्र : एकीकडे प्रेतं जळत होती अन् दुसरीकडे हे लोक पेढे वाटत होते, महाराष्ट्रात असं घडणं म्हणजे...

पुणे : पुणे जिल्ह्यात अजित पवारांची राष्ट्रवादी-भाजप-शिंदे गट नवे समीकरण