शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

पुणे : बाप अखेर बापच! लेकीच्या विजयासाठी बारामती मतदार संघ पिंजला अन् विजय खेचून आणला

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या १३ पैकी ७ जागांवर एकनाथ शिंदेंची बाजी; ६ जागा ठाकरेंनी राखल्या

पुणे : Maval Lok Sabha Result 2024: मावळात बारणेंची हॅट्ट्रिक; संजोग वाघेरेंच्या पराभवाची कारणे काय?

बीड : 'तुतारी' की 'तुतारी वाजविणारा माणूस'; मतदारांच्या संभ्रमाने लांबला बजरंग सोनवणेंचा विजय

महाराष्ट्र : फडणवीसांनी दिल्लीची दिशाभूल केली अन् मोदींना तोंडावर पाडलं: पृथ्वीराज चव्हाण

सोलापूर : लोकसभेच्या पराभवानंतर राम सातपुतेंचा साेलापूरकरांना संदेश, काय म्हणाले जाणून घ्या...

ठाणे : प्रत्येकाचे प्रगती पुस्तक तपासले जाणार, अन्यथा होणार कारवाई - उदय सामंत यांचा इशारा

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपद सोडण्याच्या तयारीत, CM शिंदे म्हणाले- पराभवाची जबाबदारी...

पुणे : Shirur Lok Sabha Result 2024: बघतोस कसा निवडून येतो, या आव्हानाला स्वीकारत कोल्हेंचा विजय, आढळरावांचा पराभव का झाला?

मुंबई : मला सरकारमधून मोकळं करा; फडणवीसांच्या घोषणेनंतर ठाकरे गट म्हणतो, आता विनोद तावडे मुख्यमंत्री...