शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

पुणे : BJP च्या चारशेपार नव्हे तीनशेच्या आतच जागा! महाराष्ट्रात समसमान जागा येतील

लातुर : अदानींचे नुकसान नको म्हणून सोयाबीनला दर नाही; विजय वडेट्टीवार यांचा आरोप

छत्रपती संभाजीनगर : १८ टक्के मते घेऊन जिंकले पण ३२ टक्के मते घेऊनही पराभूत; खैरेंच्या जयपराजयाचा लेखाजोखा 

महाराष्ट्र : मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

सिंधुदूर्ग : आडनाव सारखं असलं म्हणून घाणेरडे बोलले पाहिजे असे नाही, दीपक केसरकर यांची विनायक राऊत यांच्यावर टीका

कल्याण डोंबिवली : कल्याण मतदार संघातील ट्विस्ट कायम; उद्धव सेनेचे रमेश जाधवांचा अपक्ष उमेदवारी अर्ज वैध

महाराष्ट्र : तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्...; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक

ठाणे : उद्धव सेनेचे उपजिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश

महाराष्ट्र : कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

महाराष्ट्र : सत्तेचा सारीपाट : काय बघून लोक मतदान करत असतील?