शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : या स्पर्धेची सुरुवात इ.स. १९६१ साली झाली. सुरुवातीला स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम रूपात होते. इ.स.१९८२ पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात येऊ लागले.

Read more

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : या स्पर्धेची सुरुवात इ.स. १९६१ साली झाली. सुरुवातीला स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम रूपात होते. इ.स.१९८२ पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात येऊ लागले.

जळगाव : कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलनं पटकावली 'खान्देश केसरी'ची गदा! हरियाणा केसरी बंटी खानला दाखवलं आसमान

महाराष्ट्र : कोल्हापूरच्या पठ्ठ्याला उदयनराजेंकडून बुलेट भेट; आवडता नंबर ०००७ दिला थेट

मुंबई : Uddhav Thackeray:... तर पैलवानांच्या घरी ईडीच्या धाडी पडतील, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

मुंबई : Maharashtra Kesari: फडणवीसांनंतर महाविकास आघाडीकडूनही पै. पृथ्वीराज पाटीलला 5 लाखांचे बक्षीस

सातारा : Maharashtra Kesari: ... जेव्हा स्वप्न सत्यात उतरतं, 'महाराष्ट्र केसरी'ची गदा कवेत घेऊन पृथ्वीराज पाटील

सातारा : उपमहाराष्ट्र केसरी किरण भगतचे आव्हान संपुष्टात; सातारकरांच्या आशा मावळल्या

महाराष्ट्र : Maharashtra Kesari: 'महाराष्ट्र केसरी'चे बिगुल वाजणार, पैलवान खाशाबा जाधव यांच्या साताऱ्यात रंगणार स्पर्धा

अहिल्यानगर : पाथर्डीत रंगला उत्तर महाराष्ट्र केसरीचा थरार, सुदर्शन कोतकरने पटकावली मानाची गदा

लातुर : उपमहाराष्ट्र केसरी शैलेश शेळके यांचे मूळगावी भव्य मिरवणुकीने स्वागत

नाशिक : पेठे विद्यालयात हर्षवर्धन सदगीर यांचा सत्कार