शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

Maharashtra Assembly Election 2024 Result : सर्वांचं लक्ष लागलेलं महत्वाची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची विधान सभा निवडणूक २०२४.  २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान अजून २२ नोव्हेंबर ला ऐतिहासिक असा दिवस म्हणजे निकाल असेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे.

Read more

सातारा : Vidhan Sabha Election 2024: प्रीतिसंगमावर पहिल्यांदाच कमळ फुलले; कऱ्हाड दक्षिण, उत्तरमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा पराभव

महाराष्ट्र : इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

पुणे : Kothrud Vidhan Sabha Election Result 2024: कोथरूडमध्ये शिवसेना-मनसेची मतं मिळूनही फायदा नाही; पाटील सर्वाधिक लाखांच्या लीडने जिंकले

सांगली : Vidhan Sabha Election 2024: सांगली जिल्ह्यात 'भाजप'च बाहुबली, जयंत पाटील यांचे मताधिक्य सर्वात कमी

महाराष्ट्र : संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

छत्रपती संभाजीनगर : प्रशांत बंब यांचा बालेकिल्ला अबाधित; सतीश चव्हाणांचे तगडे आव्हान परतवत विजयी चौकार

महाराष्ट्र : महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...

गडचिरोली : गडचिरोली, अहेरी आणि आरमोरी मतदार संघांना आजपर्यंत लाभलेले आमदार

राष्ट्रीय : १० वर्षात ४७ विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव; महाराष्ट्रातल्या निकालाने नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

सिंधुदूर्ग : Vidhan Sabha Election 2024: सिंधुदुर्गमध्ये महायुतीचाच डंका; राणेंची पुन्हा एकदा ठाकरेंवर मात