शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

Maharashtra Assembly Election 2024 Result : सर्वांचं लक्ष लागलेलं महत्वाची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची विधान सभा निवडणूक २०२४.  २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान अजून २२ नोव्हेंबर ला ऐतिहासिक असा दिवस म्हणजे निकाल असेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे.

Read more

सातारा : थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!

महाराष्ट्र : लाखावर मिळाली मते, तरी ५८ जणांचा पराभव: विजयाच्या गुलालापासून वंचित राहावं लागलं

महाराष्ट्र : राखीव मतदारसंघांचाही भाजपवर विश्वास; अनुसूचित जातीच्या २९ पैकी १० जागांवर भाजप विजयी

महाराष्ट्र : पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : Sajjad Nomani: मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो; सज्जाद नोमानींकडून खुलासा

महाराष्ट्र : शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले

संपादकीय : आज यशवंतरावांनी शरद पवारांना काय सल्ला दिला असता?

संपादकीय : दोन ध्रुव अन् दोन आघाड्या..! प्रादेशिक अस्मिता जपणारे राजकारण सोपे राहिले नाही

संपादकीय : ..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना

मुंबई : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले