शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : मोनिका राजळे यांच्याविरुद्धचं बंड थंड; पंकजा मुंडेंच्या फिरकीने कार्यकर्ते गप्प

महाराष्ट्र : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: 'मुख्यमंत्र्यांनी 16 हजार शेतकऱ्यांची कुटुंब उद्धवस्त केली' - रुपाली चाकणकर

महाराष्ट्र : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: भाजपा-शिवसेनेचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; 'या' जागांची अदलाबदल होणार?

जळगाव : ‘संकटमोचक’ गिरीश महाजन यांच्यापुढे आव्हान उभे करण्याचा विरोधकांचा प्रयत्न

मुंबई : भाजपकडून १६०-१२० चा फॉर्म्युला; शिवसेना मात्र १४० जागांवर ठाम

मुंबई : विनोद तावडेंना आव्हान कोण देणार? काँग्रेसची सक्षम उमेदवारीसाठी चाचपणी

मुंबई : कुर्ला मतदारसंघात अनेक समस्या जैसे थे; आमदारांनी पत्रबाजीवर भर दिल्याचा आरोप

मुंबई : भायखळा विधानसभेसाठी शिवसेनेत तिकिटासाठी रस्सीखेच; अहिर यांच्या प्रवेशामुळे नाराजी 

नांदेड : अशोक चव्हाणांच्या विरोधात भाजप बापूसाहेब गोरठेकरांना उतरविणार!

नाशिक : छगन भुजबळांची या वेळी होणार दमछाक; स्वपक्षातूनच उभे ठाकले कडवे आव्हान!