शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

मुंबई : भाजपमधून मुस्लीम समाजाला उमेदवारी द्या, कार्यकर्त्याचा सूर

नवी मुंबई : Vidhan Sabha 2019 : सोशल मीडियावर इच्छुकांचा बोलबाला

रायगड : रायगडमध्ये चार विद्यमान आमदार हॅट्ट्रिकच्या तयारीत

रायगड : प्रचार साहित्य दाखल, विविध पक्षाचे झेंडे, पताका, स्टीकर्सचा समावेश

रायगड : पनवेलमधून शेकापच्या वतीने हरेश केणी

रायगड : बसपाकडून श्रीवर्धनमध्ये सुमन सकपाळ यांना उमेदवारी

ठाणे : Vidhan sabha 2019 : वरिष्ठांनी शब्द पाळला; ठाण्यात आघाडीचा पेच सुटला!

ठाणे : Vidhan sabha 2019 : कल्याण पश्चिम, पूर्वेत शिवसेनेची बंडाळी, भाजपविरोधात शिवसेनेच्या बंडखोरांचा आक्रमक पवित्रा

ठाणे : Vidhan sabha 2019 : निवडणूक कामासाठी पाच हजार कर्मचाऱ्यांची कमतरता

ठाणे : आचारसंहिता भंगाची कारवाई करण्यास अधिकाऱ्यांकडून होतेय टोलवाटोलवी