शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : Vidhan Sabha 2019: भाजपच्या घटनेत ७५ वर्षे वयाचे बंधन नाही - बागडे

राष्ट्रीय : माजी मंत्री अमरिश पटेल भाजपत जाणार

मुंबई : Vidhan sabha 2019 : गटबाजीच्या राजकारणाने दिंडोशीत राष्ट्रवादीला पोखरले! कार्यकर्त्यांची भावना

मुंबई : वांद्रे पूर्व विधानसभा : मुलाला विजयी करण्यासाठी बाबा सिद्दीकी यांची प्रतिष्ठा पणाला

मुंबई : चेंबूर विधानसभा : शिवसेना आणि काँग्रेसने केले उमेदवार जाहीर

मुंबई : वडाळा विधानसभा : शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता

नवी मुंबई : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज, गैरप्रकारांवर करडी नजर 

रायगड : Vidhan sabha 2019 : तब्बल २४ वर्षांनी तटकरे-घोसाळकर सामना, श्रीवर्धनमध्ये कार्यकर्ते लागले कामाला

रायगड : Vidhan sabha 2019 : अलिबागमध्ये शेकापचे शक्तिप्रदर्शन, सुभाष पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

रायगड : सुरेश लाड यांच्या पक्षांतराची केवळ चर्चाच? शिवसेनेने महेंद्र थोरवेंना दिला उमेदवारीचा एबी फॉर्म