शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : सेनेचे ठरल...'औरंगाबाद मध्य'मधून पुन्हा प्रदीप जैस्वाल

मुंबई : Shiv Sena Candidate List : भाजपानंतर शिवसेनेकडून 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, अनेक 'आयारामां'ना तिकीट

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019:निवडणुकीच्या रणधुमाळीत दुष्काळ दुर्लक्षित

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: भाजपची पहिली यादी जाहीर; 'या' दिग्गजांना वगळलं

अकोला : अकोल्यात भाजपच्या चारही विद्यमान आमदारांना पुन्हा संधी

मुंबई : BJP List For Maharashtra Election : भाजपाची 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; 52 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी

महाराष्ट्र : ठरलं! चंद्रकांत पाटील पुण्यातील कोथरूडमधून लढणार

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Assembly Election 2019 : भाजपच्या घटनेत ७५ वर्षे वयाचे कुठेच बंधन नाही : हरिभाऊ बागडे 

अकोला : vidhan sabha 2019 : दावा शिवसंग्रामचा; ए व बी फॉर्म शिवसेनेला

अकोला : vidhan sabha 2019 : सिरस्कारांना डच्चू; भदे, पुंडकर, पुंजानी यांना उमेदवारी