शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्यातील लढती ठरतील लक्षवेधी!

नाशिक : नाशिकमध्ये शिवसैनिकांचे बंडाचे निशाण, पश्चिममधील नाराजांची बैठक सुरू

नाशिक : नको काळाराम, आम्हाला हवा भोळाराम, सानप समर्थकांची फलकबाजी

नांदेड : Maharashtra Assembly Election 2019 : शिवसेनेकडून राजश्री पाटील, कल्याणकर या नवख्या उमेदवारांना संधी

नांदेड : कॉंग्रेसकडून नांदेड दक्षिणमध्ये नवा चेहरा ?

नांदेड : 'नवं धोरण नवं तोरण'; नांदेडात उमेदवारीवरून सेना-भाजप आमनेसामने

मुंबई : Maharashtra Election 2019 : रक्ताच्या नात्याला झुकतं माप मिळणार?; वरळीतील मनसेचे इच्छुक माघारीसाठी तयार

संपादकीय : तळकोकणात डाव्या-उजव्यांच्या राजकारणाला उधाण

मुंबई : आदित्य ठाकरे विचारताहेत 'केम छो वरली'

मुंबई : Vidhan Sabha 2019: 'फिफ्टी-फिफ्टी' नाही हे खरं; पण शिवसेना झुकली की जिंकली?