शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 :उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस

ठाणे : कल्याण पश्चिमेवर राष्ट्रवादीचाही डोळा, काँग्रेसकडून मात्र उमेदवार जाहीर

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : कामठी, काटोल, रामटेकबाबत संभ्रम : भाजप-काँग्रेसचा सस्पेन्स कायम

वसई विरार : Vidhan sabha 2019 : बोईसरमध्ये महायुतीचा उमेदवार अडचणीत?

अहिल्यानगर : नगर जिल्ह्यात भाजप-सेना युतीला रोखण्यासाठी राष्ट्रवादीने मैदानात उतरवले नवे चेहरे

वसई विरार : Vidhan sabha 2019 : हितेंद्र ठाकूरांना शिवसेनेच्या पाटील यांचे कडवे आव्हान  

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : बसपाचे उमेदवार थेट नामांकन अर्जच भरणार

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : नाराज कोहळे गडकरींच्या दारी  : समर्थक उतरले रस्त्यावर

मुंबई : वरळीमध्ये गुजराती, तेलगू भाषेचे होर्डिंग्स लावण्यावर आदित्य ठाकरे म्हणतात...

परभणी : परभणीत प्रमुख राजकीय पक्षांच्या जागा वाटपाचा तिढा सुटला