शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : Vidhan sabha 2019 : सुवर्णत्रिकोणातच नाटकं करायची काय?

महाराष्ट्र : Vidhan sabha 2019 : राजकीय भाऊबंदकी; निवडणूक रिगणात उतरली भावंडं!

लातुर : Vidhan sabha 2019 : लातुरात उमेदवारीवरून रणकंदन! औश्यात पालकमंत्र्यांची गाडी अडविली

महाराष्ट्र : Vidhan sabha 2019 : रामदास आठवलेंची रिपाइं कमळ चिन्हावर लढणार

मुंबई : मागाठाणे मतदारसंघ : मनसेकडून नयन कदम यांना उमेदवारी जाहीर

मुंबई : मुलुंड विधानसभा : आघाडीकडून पाटील, सप्रा तर मनसेतून दळवींचा काढता पाय

मुंबई : घाटकोपर पश्चिम विधानसभा : डोंगरावरील झोपड्यांना कमी दाबाने पाणीपुरवठा

मुंबई : अबू आझमी यांच्या संपत्तीत ५ वर्षांत ३४ टक्क्यांनी वाढ

नवी मुंबई : Vidhan sabha 2019 : नवी मुंबईमधील समिकरणे बदलली, नाईक परिवाराला धक्का

मुंबई : Vidhan sabha 2019 : 'खळ्ळ खटॅक' स्टाईल आंदोलन करणारे नितीन नांदगावकर शिवसेनेत; मनसेला मोठा धक्का