शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

नाशिक : अर्ज दाखल न झाल्याने तरुणीचा रुद्रावतार

नाशिक : निवडणूक शाखेकडून ध्वनिक्षेपकावरून सूचना

ठाणे : कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेतर्फे रमेश म्हात्रे यांचा उमेदवारी अर्ज

नाशिक : आज उमेदवारी अर्जांची छाननीप्रक्रिया

नाशिक : बंडखोर निवडून येणे अशक्य: गिरीश महाजन यांचा दावा

ठाणे : मीरारोड येथे दरवर्षीच्या पुरामुळे रहिवाशांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा

ठाणे : Maharashtra Election 2019 : भाजपला धडा शिकविणार - ओमी कलानी

नाशिक : भाजपने गमावले, राष्टÑवादीने कमावले !

नाशिक : दिंडोरीत शिवसेनेने उमेदवार बदलला

ठाणे : भिवंडीत भाजप - राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांची बंडखोरी