शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : होय, मला निवडणुकीची भीती वाटते, पण ....

अहिल्यानगर : निवडणुकीत साखर कारखानदारांची प्रतिष्ठा पणाला

महाराष्ट्र : राज ठाकरे यांचा MNS पक्ष निवडणूक का लढवत आहे?

पिंपरी -चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये देवेंद्र फडणवीस यांची धडाकेबाज सभा 

अहिल्यानगर : धरणातील पाण्याचे वाद मिटणार-देवेंद्र फडणवीस; स्नेहलता कोल्हेंच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची कोपरगावात सभा

अकोला : अतिउत्साही कार्यकर्ता, पवारांनी अलगद बाजुला केला

मुंबई : Maharashtra Election 2019 : राज ठाकरे जाहीर भाषणात शिवी देणारच होते, इतक्यात...

नाशिक : Maharashtra Election 2019 : संजय राऊत यांनी घेतली राष्ट्रवादीच्या उमेदवाराची भेट, तर्कवितर्कांना उधाण

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : जर विरोधकच उरलेले नाहीत तर मोदी, शहांच्या सभांची गरज काय? जयंत पाटील यांचा टोला

राष्ट्रीय : 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने विरोधकांपेक्षा चार पट रक्कम केली खर्च