शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्राला 'समृद्धी'कडे नेणारा महामार्ग ठरू शकतो देवेंद्र फडणवीसांसाठी 'राजमार्ग'  

अहिल्यानगर : ...तर टाटा, बिर्ला, अंबानी जिंकले असते-देवेंद्र फडणवीस; राम शिंदे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची सिध्दटेकला सभा

वाशिम : आघाडी सरकारच्या काळात ७० हजार कोटी खर्चुनही सिंचन वाढले नाही - अमित शाह

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: युती असली तरी शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांकडून अपक्ष उमेदवारांचा प्रचार

अकोला : सरकारला माझ्या सभांची धास्ती -अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर 

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : ''गुजरातचे एक भले 'मोठे' गृहस्थ महाराष्ट्रात प्रचारसभेसाठी फिरत आहे''

कोल्हापूर : Maharashtra Election 2019 : स्वाभिमानी शेतकरीचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे भाजपमध्ये

पुणे : Maharashtra Election 2019: 'करुन गेलं गाव आणि भलत्याचंच नाव’अशी सध्याची भाजपाची परिस्थिती'

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: जेव्हा रात्री 12 वाजता मुख्यमंत्री अमित शहांना फोन करतात तेव्हा...

अमरावती : Maharashtra Election 2019 : कर्जमाफी हा शब्द मला पटत नाही; मी कर्जमुक्त करणार - उद्धव ठाकरे