शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019  : बावनकुळेंच्या नव्या जोमाने कार्यकर्त्यांना ऊर्जा 

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात भरारी पथकाने पकडले एक करोड

नागपूर : नागपुरात निवडणूक खर्च निरीक्षकांनी केली दारू दुकानांची तपासणी

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: 'मतदानावेळी कमळाचं बटण दाबलं की पाकिस्तानवर अणुबॉम्ब पडेल'

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : देश विभाजनाने नव्हे,जोडण्याने चालतो : भूपेश बघेल

ठाणे : Maharashtra Election 2019: युतीतील अजब घोळ; नगरसेवक, पदाधिकाऱ्यांकडून प्रचाराचा बट्ट्याबोळ

यवतमाळ : Maharashtra Election 2019 : आघाडी सरकारचा पैसा दलालांच्या खिशात, शरद पवारांच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचे उत्तर

नागपूर : आररएसएसचा राष्ट्रवाद हिटलर-मुसोलिनीशी प्रेरित : भूपेश बघेल

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: ...म्हणून बीएमडब्ल्यूचा कारखाना महाराष्ट्रातून गेला; राज ठाकरेंनी सांगितला 'तो' किस्सा

पुणे : Maharashtra Election 2019 : बाळासाहेब असते तर शिवसेना लाचार दिसली नसती- राज ठाकरे