शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

बीड : Maharashtra Election 2019 : ईव्हिएम हॅकिंगची भीती; स्ट्राँगरूम आणि मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवण्याची धनंजय मुंडेंची मागणी

अहिल्यानगर : आमदारांकडून न केलेल्या कामाचे श्रेय-आशुतोष काळे; पोहेगावात प्रचारसभा

महाराष्ट्र : Opinion Poll: भाजपाचीच 'दिवाळी'; तब्बल ४८ टक्के मतदारांचा कौल 'कमळा'ला!

चंद्रपूर : Maharashtra Election 2019; महाराष्ट्रात २४ ऑक्टोबरलाच दीपावली साजरी करू

पुणे : Maharashtra election 2019 : असा होता पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठीचा खास स्वराज्य रक्षक फेटा 

अहिल्यानगर :  विकासासाठी जनतेनेच निवडणूक हाती घेतली-प्राजक्त तनपुरे; बारागाव नांदूरला सभा

अहिल्यानगर : राहुरी शहरातील प्रश्न सुटले नाही, तालुक्याला काय न्याय देणार?-शिवाजी कर्डिले; ब्राम्हणीत प्रचारसभा 

छत्रपती संभाजीनगर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न म्हणजे भगतसिंग यांचा अपमान : कन्हैयाकुमार  

अहिल्यानगर : पिचडांना जनताच धडा शिकविणार-बाळासाहेब थोरात; लहामटेंच्या प्रचारार्थ सभा

नाशिक : गुरुजींकडून पथनाट्याद्वारे मतदान जनजागृती