शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक २०१९: सचिन तेंडुलकरसह दिग्गज नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक २०१९: वरळीत सकाळपासून पाच ईव्हीएम बदलली; मतदारांनी पाठच फिरवली

जळगाव : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : जळगावमध्ये भर पावसात नागरिकांचा मतदानासाठी उत्साह

नाशिक : ज्येष्ठ मतदारांच्या मदतीला नाशिकच्या विद्यार्थिनींनी सरसावल्या

बुलढाणा : बुलडाणा निवडणूक 2019 : जळगाव जामोद तालुक्यात नागरिकांचा मतदानासाठी उत्साह

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : राज्यातील दिग्गज राजकारण्यांनी बजावला मतदानाचा हक्क

पिंपरी -चिंचवड : पुणे निवडणूक २०१९ : पिंपरी चिंचवडमध्ये सकाळच्या टप्प्यात उत्स्फूर्त मतदान

बुलढाणा : सखी मतदान केंद्रावर महिलांचा उत्साह

नाशिक : नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे बनावट व्हिडीओ करून सोशल मिडीयावर अपप्रचार

बुलढाणा : बुलडाणा निवडणूक 2019 : काँग्रेस उमेदवाराने केली ‘बुथ कॅप्चरिंग’ची तक्रार