शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

नागपूर : Nagpur Central Election Results : तुल्यबळ लढतीत अखेर कुंभारेंचा विजय

नाशिक : पूर्वच्या मतमोजणी केंद्राबाहेर तणाव

नाशिक : जिल्ह्यात अपक्षांची धूळधाण

नाशिक : नाशिक शहरावर भाजपचाच वरचष्मा

नागपूर : Nagpur North Election Results : उत्तरच्या गडावर काँग्रेस पुन्हा विराजमान : नितीन राऊत यांचा एकतर्फी विजय

नाशिक : इगतपुरीत विरोधकांची खेळी यशस्वी

ठाणे : उल्हासनगरातून कलानी फॅक्टर झाला नामशेष

ठाणे : शिवसैनिकांना गृहीत धरल्याचा फटका

नाशिक : नाशिक शहरात नियोजनपूर्वक मतमोजणी

ठाणे : निकाल दिसताच मेहता समर्थकांचा काढता पाय