शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

संपादकीय : निवडणुकीच्या स्पर्धेत भाजप आघाडीवर तर शिवसेना अद्याप हवेतच

अकोला : युती जोशात; वंचितच्या भूमिकेवर आघाडीची मदार!

नागपूर : नागपूर जिल्हा: शिवसेना व राष्ट्रवादीपुढे यंदा खाते उघडण्याचे आव्हान

महाराष्ट्र : मुख्यमंत्री २ ऑगस्टपासून महाजनादेश यात्रेवर; विधानसभेसाठी भाजपचा रोडमॅप

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री काढणार महाजनादेश यात्रा 

धाराशिव : उस्मानाबादेत खाते शून्यात; जागा पदरी पाडून घेण्यासाठी भाजपचे ‘मिशन अ‍ॅडमिशन’

नागपूर : 'सीएम'च्या बालेकिल्ल्यात काँग्रेस करणार 'ट्रिक' की देवेंद्र फडणवीसांची 'हॅटट्रिक'?

महाराष्ट्र : विधानसभेला राज्यात मध्यप्रदेश, राजस्थानची पुनरावृत्ती ; आघाडीच्या नेत्यांना विश्वास

जळगाव : भाजप निवडणुकीस सज्ज, राष्ट्रवादीत इच्छुकांची भाऊगर्दी