शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

राजकारण : प्रिय मतदारांनो, (स्वत:ला) माफ करा... एका पक्षबदलू नेत्याने लिहिलेलं पत्र

मुंबई : भाजपाच्या 'महाजनादेश' यात्रेला राष्ट्रवादी 'शिवस्वराज्य' यात्रेने देणार प्रत्युत्तर

मुंबई : विधानसभा निवडणुकीत युती करणार का? यावर मुख्यमंत्री म्हणाले...

मुंबई : उत्तर पश्चिममधून काँग्रेसच्या 36 इच्छुक उमेदवारांमध्ये चुरस; वर्सोव्यात सर्वाधिक उमेदवार

मुंबई : उत्तर मुंबईत काँग्रेसकडून तरुण नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार

चंद्रपूर : हायप्रोफाइल नेत्यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात इच्छुकांची भाऊगर्दी

यवतमाळ : यवतमाळ जिल्हा: भाजपच्या दोन विधानसभा मतदारसंघांवर शिवसेनेचा डोळा

ठाणे : काँग्रेस पक्षाला हवा अंबरनाथ मतदारसंघ

वाशिम : वाशिम जिल्हा: जागावाटप झाल्यानंतरच लढतींचे चित्र होणार स्पष्ट

महाराष्ट्र : विधानसभेसाठी काँग्रेसकडे ९०० इच्छुकांचे अर्ज; २९ जुलैपासून मुलाखती