शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

कोल्हापूर : Maharashtra Election 2019 : धनंजय महाडिक यांच्या तोंडी कमळाऐवजी घड्याळ

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: वसंतदादांच्या पाठीत वार करून स्वतः मुख्यमंत्री झाले; उद्धव ठाकरेंचा पवारांना टोला

सांगली : ''राहुल म्हणाले होते, काश्मीरमध्ये रक्ताच्या नद्या वाहतील, पण एक गोळीसुद्धा चालली नाही''

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: भाजपा सरकारने ५ वर्षांत राज्यावर ४ लाख कोटींचे कर्ज करून ठेवले आहे: शरद पवार

सिंधुदूर्ग : Maharashtra Election 2019: महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपामध्ये विलीन करणार; नारायण राणेंची घोषणा

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : 'जनतेच्या मनातील मुख्यमंत्री' हे लागलेले विशेषण जात नाही

मुंबई : Maharashtra Election 2019: वरळीत अभिजीत बिचुकलेंच्या आव्हानावर आदित्य ठाकरे म्हणतात...

ठाणे : Maharashtra Election 2019: एक शून्य दुसऱ्या शून्याकडे गेला तरी ते शून्यच होईल; शेलारांचा मनसेला टोला

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: राज्याच्या तिजोरीला पेलवेल असेच निर्णय घेतले जातील; महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला? 

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: लढाऊ विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवण्यावर असदुद्दीन ओवेसी म्हणतात...