शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

मुंबई : Maharashtra Election 2019: भाजपाच्या नाराज कार्यकर्त्यांच्या समजूतीसाठी विविध ‘फंडे’

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : 'औरंगाबाद मध्य'मधील चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : 'औरंगाबाद पूर्व'मध्ये भाजपचा सामना होणार एमआयएमशी

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : संजय शिरसाटांना खरे आव्हान राजू शिंदे यांचेच

जालना : जालन्यातील आपचा उमेदवार चर्चेत, बाँडपेपरवर दिला जाहीरनामा

महाराष्ट्र : तुळजापूरला पर्यटनात वैश्विक पातळीवर नेऊ : अमित शाह

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: नागपूरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या शहरातच जास्त गुन्हे दाखल: शरद पवार

नाशिक : मल्हार हिल कॅम्पस मध्ये मतदान जजनजागृती

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: महायुतीविरोधातील 4 बंडखोर उमेदवारांची भाजपातून हकालपट्टी

महाराष्ट्र : ३५ हजार कैदी मतदानापासून दूरच, कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही; निवडणूक आयोगाचा निर्णय