शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

    Read more

    महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : शर्विलकांचे कौशल्य

    मुंबई : Maharashtra Election 2019: वरळीतील तीन उमेदवारांना निवडणूक आयोगाची नोटीस

    पुणे : Maharashtra Election 2019 : 'शरद पवारांचे राजकारण या निवडणुकीनंतर संपलेले असेल'

    महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : १०० हून अधिक साखर कारखानदार निवडणूक रिंगणात

    पुणे : Maharashtra Election 2019: ‘दादा’ मंडळींच्या उमेदवारीमुळे लक्षवेधी लढती

    महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : चाललंय काय, अन् तुम्ही बोलताय काय..?

    मुंबई : Maharashtra Election 2019 : शिवसेनेची भाजपवर ‘अ’घोषित कुरघोडी

    धुळे : Maharashtra Election 2019 : मातब्बरांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई; मेगा भरतीमुळे राजकीय उलथापालथ

    यवतमाळ : Maharashtra Election 2019 : यवतमाळच्या तीन मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, भाजप आमदाराची बंडखोरी

    यवतमाळ : Maharashtra Election 2019: फडणवीसांचा कारभार गुजरातधार्जिणा, शरद पवारांचा हल्लाबोल