शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महादेव जानकर

Mahadev Jankar -  महादेव जानकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील आघाडीच्या नेत्यांपैकी एक आहेत. ते राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत. २००३ मध्ये त्यांनी या पक्षाची स्थापना केली. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवलं होतं. २०१४ मध्ये जानकर यांनी महायुतीकडून बारामती येथून लोकसभा निवडणूकही लढवली होती. 

Read more

मुंबई : गाढवांच्या संरक्षणासाठी पावलं उचला, महादेव जानकरांच्या विभागाचे आदेश

महाराष्ट्र : पवारसाहेब.. चार दोन खासदारांवर पंतप्रधानपद कसे शक्य आहे हो. ? महादेव जानकर 

पुणे : बारामतीत गेल्यावेळचा वचपा आता दिसलाच पाहिजे - महादेव जानकर

महाराष्ट्र : भाजपाने माढ्यातून लढण्याची मला दिली होती ऑफर : महादेव जानकरांचा गौप्यस्फोट

पुणे : रासपला विश्वासात घ्या; अन्यथा प्रचार करणार नाही

मुंबई : महादेव जानकरांचे क्षणिक बंड, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर घटकपक्ष थंड 

पुणे : 'मुख्यमंत्र्यांना सांगितलं, तुमचा मार्ग तुम्हाला लखलाभ'; जानकर आक्रमक पवित्र्यात

राजकारण : .. म्हणून महादेव जानकर अस्वस्थ : पुण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली 

पुणे : जानकरांचे पंख छाटले, बारामतीतून रासप आमदाराच्या पत्नीला भाजपाची उमेदवारी

महाराष्ट्र : Lok Sabha Election 2019 : रासपची दोन जागांची मागणी, अन्यथा...