शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महादेव जानकर

Mahadev Jankar -  महादेव जानकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील आघाडीच्या नेत्यांपैकी एक आहेत. ते राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत. २००३ मध्ये त्यांनी या पक्षाची स्थापना केली. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवलं होतं. २०१४ मध्ये जानकर यांनी महायुतीकडून बारामती येथून लोकसभा निवडणूकही लढवली होती. 

Read more

महाराष्ट्र : मी झालो नाही तरी ठीक, पण एक दिवस रासपचा पंतप्रधान बनावा हीच अपेक्षा : महादेव जानकर

पुणे : महादेव जानकर बारामतीत तीन दिवसांपासून तळ ठोकून ; लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु ?

राजकारण : ...तर दिल्लीची गादी हस्तगत करू; जानकरांनी थेट शरद पवारांसमोरच मांडला 'लोकसभे'चा प्रस्ताव

सोलापूर : मोठी बातमी; परिचारक राष्ट्रीय समाज पक्षामध्ये येतील; महादेव जानकर यांचा गौप्यस्फोट

पुणे : ...म्हणून ‘रासप’ केंद्र सरकारच्या कृषि कायद्यांचे समर्थन करतो : महादेव जानकर

राजकारण : देवेंद्र फडणवीसांसोबत भांडण, तरीही मी भाजपासोबत

अहिल्यानगर : कोठे आहेत माजीमंत्री महादेव जानकर?..वाचा...

महाराष्ट्र : बारामतीच्या पालख्या वाहणार नाही; जानकरांचा पवारांना टोला

महाराष्ट्र : Maharashtra Government: भाजपच्या घटकपक्षातील नेत्यांच्या आशेवर पाणी !

महाराष्ट्र : Maharashtra Government: शिवसेनेने जनतेचा अपमान केला: महादेव जानकर