शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

माघी गणेश जयंती

माघ महिन्यातील शुद्ध पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, तो दिवस माघ शुद्ध चतुर्थी. या तिथीला गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते, असे मानले जाते. गणपतीच्या तीन अवतारांची वेगवेगळ्या दिवशी जयंती साजरी केली जाते. यापैकी एक म्हणजचे माघी गणेश जयंती.

Read more

भक्ती : Maghi Ganeshotsav 2021 :देवांच्या उत्कट भावनेतून जन्माला आला, म्हणून 'महोत्कट'; वाचा माघी गणेशोत्सवाची जन्मकथा!