शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

माघी गणेश जयंती

माघ महिन्यातील शुद्ध पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, तो दिवस माघ शुद्ध चतुर्थी. या तिथीला गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते, असे मानले जाते. गणपतीच्या तीन अवतारांची वेगवेगळ्या दिवशी जयंती साजरी केली जाते. यापैकी एक म्हणजचे माघी गणेश जयंती.

Read more

भक्ती : माघी गणेश जयंतीच्या व्रताबद्दल महत्वपूर्ण माहिती जाणूम घ्या | Importance of Maghi Ganesh Jayanti2022

भक्ती : माघ महिना २०२२ संपूर्ण माहिती | Magh Mahina 2022 Information | Maghi Ganeshotsav 2022 |Lokmat Bhakti

भक्ती : Maghi Ganesh Jayanti 2022: माघी गणेश जयंती: गणपती बाप्पाला अजिबात आवडत नाहीत ‘या’ गोष्टी; चुका टाळा अन्यथा नुकसान अटळ

भक्ती : Maghi Ganesh Jayanti 2022: कधी आहे माघी गणेश जयंती? ‘असे’ करा व्रतपूजन; पाहा, शुभ मुहूर्त आणि मान्यता

भक्ती : Maghi Ganeshotsav 2022 : गणेश पुराणानुसार कलियुगात 'धूम्रकेतु' या नावे बाप्पा अवतार घेणार; वाचा सविस्तर!

कल्याण डोंबिवली : माघी गणेशोत्सवाचे वेध: कल्याणातील तलावांची स्वच्छता होणार कधी?

नाशिक : शिवसेवा मंडळाच्या वतीने माघी गणेश जयंती

भक्ती : Ganesh Jayanti : मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेणे शक्य नाही? मग या शब्दचित्रातून बाप्पाचे दर्शन घ्या!

भक्ती : Maghi Ganesh Jayanti 2021: 'अशी' करा घरच्या घरी गणपतीची पूजा; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व व मान्यता

भक्ती : Maghi Ganesh Jayanti 2021: श्रीगणेश जयंती विशेष : 'या' ठिकाणी आहे मानवी मुख असलेला जगातील एकमेव गणपती